Pranali Kodre
न्यूझीलंडचा दिग्गज केन विलियम्सनने नुकताच भारताचा सार्वकालिन कसोटीचा ११ जणांचा संघ (Best Test XI) निवडला आहे.
Kane Williamson
Sakal
मिडलसेक्स संघाने त्याचा व्हिडिओ शेअर केला असून त्यात विलियम्सनने हा भारताचा सर्वोत्तम कसोटी संघ निवडला आहे.
Kane Williamson's Best India Test XI
Sakal
केन विलियम्सनने सलामीला राहुल द्रविड आणि विरेंद्र सेहवाग यांना संधी दिली आहे.
Rahul Dravid - Virender Sehwag
Sakal
याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर विलियम्सनने त्याचा चांगला मित्र असलेल्या विराट कोहलीला निवडले आहे.
Virat Kohli
Sakal
मधल्या फळीत त्याने सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना निवडले आहे.
Sachin Tendulkar - VVS Laxman
Sakal
यष्टीरक्षक म्हणून विलियम्सनने एमएस धोनीला संधी दिली आहे.
MS Dhoni
Sakal
वेगवान गोलंदाजीसाठी विलियम्सनने झहीर खान आणि जसप्रीत बुमराह यांची निवड केली.
Jasprit Bumrah - Zaheer Khan
Sakal
याशिवाय अनिल कुंबळे आणि रविचंद्रन अश्विन या फिरकी गोलंदाजांना त्याने संधी दिली आहे.
Anil Kumble - R Ashwin
Sakal
Rohit Sharma
Sakal