कंगना घेते एका सिनेमासाठी एवढा चार्ज ?

Anuradha Vipat

बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध

बॉलिवूडमध्ये आपल्या कामाने, अभिनयाने छाप पाडणारी कंगना रनौत बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे

Kangana ranaut

बॉलिवूडची क्वीन

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अमिट छाप सोडणाऱ्या कंगनाला बॉलिवूडची क्वीन म्हणूनही ओळखले जाते.

Kangana ranaut

एकूण संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगनाची एकूण संपत्ती 95 कोटी रुपये आहे.

Kangana ranaut

गणना महागड्या अभिनेत्रींमध्ये

कंगना एका चित्रपटासाठी 15 ते 25 कोटी रुपये मानधन घेते, त्यामुळे तिची गणना बॉलिवूडमधील महागड्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. 

Kangana ranaut

जाहिरातीसाठी

तसेच कंगना एका जाहिरातीसाठी 3 ते 3.5 कोटी रुपये घेते. 

Kangana ranaut

या चित्रपटासाठी

नुकत्याच आलेल्या थलायवी या चित्रपटासाठी तिने 24 कोटी रुपये घेतले होते.

Kangana ranaut

‘रामायण’ चित्रपटातील कौशल्याच्या भूमिकेसाठी अभिनेत्री इंदिरा कृष्णन यांची निवड