कंगनाने केली किंग खानसोबत स्वत:ची तुलना, म्हणाली...

Anuradha Vipat

कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौत बेधडक वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असते

Kangana ranaut

सुपरस्टार

आता शाहरूख खान आणि अभिनेत्रींमध्ये मी स्वतः शेवटची सुपरस्टार आहे, असं वक्तव्यं कंगनानं केल आहे

Kangana ranaut

कमेंट्स अन् चर्चा

तिच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स अन् जोरदार चर्चा सुरू केली आहे.

Kangana ranaut

स्वतःच्या मेहनतीनं

मी आणि शाहरूख स्वतःच्या मेहनतीनं सुपरस्टार झालो आहोत. सुपरस्टारचाही प्रत्येक चित्रपट चालतोच असं नाही असंही कंगना म्हणाली आहे

Kangana ranaut

ओटीटी प्लॅटफॉर्म

ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या स्टार घडवले जात नसल्यानं त्यावर कुणी विसंबून राहू नये,’ असं विधान कंगनानं केल आहे

Kangana ranaut

लोकसभा निवडणुक

कंगना आता सिनेमाचं प्रमोशन नाही तर लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करताना दिसत आहे

Kangana ranaut

‘शैतान’ ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज