‘शैतान’ ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज

Anuradha Vipat

थिएटरमध्ये प्रदर्शित

शैतान' हा चित्रपट ८ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

'Shaitan' movie

कलेक्शन

२३ दिवसांत या चित्रपटाचे एकूण कलेक्शन १३७ कोटी रुपये झाले आहे

'Shaitan' movie

हिंदी रिमेक

'शैतान' हा गुजराती हिट 'वश'चा हिंदी रिमेक आहे.

'Shaitan' movie

ओटीटीवर रिलीज

'शैतान' चित्रपट मे महिन्यात ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता आहे.

'Shaitan' movie

डिजिटल अधिकार

या चित्रपटाचे डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सकडे आहेत.

'Shaitan' movie

नेटफ्लिक्स

रिपोर्ट्सनुसार, 'शैतान'चा प्रीमियर ३ मे रोजी नेटफ्लिक्सवर होऊ शकतो.

'Shaitan' movie

विजय देवरकोंडाने विकला होता त्याला मिळालेला पहिला फिल्मफेअर पुरस्कार