RARKPK पाहताच करण जोहरवर संतापली कंगना, म्हणाली...

Anuradha Vipat

वक्तव्यांमुळे चर्चेत

प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या चित्रपटापेक्षा तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे.

Kangana got angry with Karan Johar

करण जोहरवर निशाणा

कंगनाने पुन्हा एकदा करण जोहरवर निशाणा साधला आहे. करण जोहरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे

Kangana got angry with Karan Johar

करण जोहरविषयी पोस्ट

कंगना रणौत आणि करण जोहर यांच्यातील वाद  खूप जुना आहे . कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर करण जोहरविषयी एक पोस्ट लिहिली आहे

Kangana got angry with Karan Johar

पोस्टमध्ये लिहिले की

पोस्टमध्ये कंगनाने पुढे लिहिले की, “एकच चित्रपट अनेकवेळा बनवल्याबद्दल करण जोहरला लाज वाटत नाही का?

Kangana got angry with Karan Johar

रिटायर हो आणि...

तसेच कंगनाने करणला सल्ला देत म्हटल आहे की, कशावरही उगाच पैसे वाया घालवू नको, इंडस्ट्रीसाठी ही चांगली वेळ नाही. रिटायर हो आणि तरुण चित्रपट निर्मात्यांना चांगले चित्रपट बनवू देत

Kangana got angry with Karan Johar

घराणेशाहीच्या वादावरून

कंगना अनेकदा दिग्दर्शक-निर्माता करण जोहरला घराणेशाहीच्या वादावरून टार्गेट करते.

Kangana got angry with Karan Johar

काय आहे प्राजक्ताच्या हातावर असलेल्या टॅटूमागचं सत्य, जाणून घ्या