काय आहे प्राजक्ताच्या हातावर असलेल्या टॅटूमागचं सत्य, जाणून घ्या

Anuradha Vipat

फॅन फॉलोईंग

अभिनेत्री प्राजक्ता माळीची सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोईंग आहे.

tattoo on Prajakta's hand

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळीने आपल्या हातावर एका खास व्यक्तीचं नाव गोंदवून घेतलं आहे

tattoo on Prajakta's hand

गोंदवण्यामागचं कारण

ती व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु ओशो आहे.  एका मुलाखतीत प्राजक्तानं आपला टॅटू दाखवत तो गोंदवण्यामागचं कारण देखील सांगितलं होतं.

tattoo on Prajakta's hand

म्हणून मी त्यांचे नाव

याबद्दल बोलताना ती म्हणाली होती की, 'मी ओशोंबद्दल खूप वाचन करायचे, त्यांच्या सीडी ऐकायचे. माझी त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे. म्हणून मी त्यांचे नाव माझ्या हातावर गोंदून घेतलं

tattoo on Prajakta's hand

त्या नावाचा टॅटू

त्याबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली, ' तेव्हा मी ओशोंची भक्त झाले होते आणि त्यांच्या मते धर्म वगैरे असं काही नसतं त्यामुळे मी ठरवलं की ओशो हे धर्मनिरपेक्ष नाव आपण गोंदवु शकतो आणि मी त्या नावाचा टॅटू गोंदवला

tattoo on Prajakta's hand

हातावरचा टॅटू

नुकतंच प्राजक्ताने तिचे काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोत प्राजक्ताच्या हातावरचा टॅटू स्पष्ट दिसतो आहे

tattoo on Prajakta's hand

या कारणामुळे शबाना आझमींनी घेतलेला अभिनय सोडण्याचा निर्णय