मृणाल ठाकूरने शेअर केला तिच्याबाबतीत घडलेला ‘तो’ विचित्र अनुभव

Anuradha Vipat

मृणाल ठाकूर

मृणाल ठाकूर ही आताच्या घडीची लोकप्रिय अभिनेत्री आहे

Mrinal Thakur

विचित्र अनुभव

नुकतंच मृणालने तिला आलेल्या एका विचित्र अनुभवाबद्दल खुलासा केला आहे.

Mrinal Thakur

गाणं न करण्याचा सल्ला

मृणाल एका गाण्यात काम करणार होती. त्यावेळी तिच्या आजूबाजूच्या काही लोकांनी तिला ते गाणं न करण्याचा सल्ला दिला होता

Mrinal Thakur

सल्ला

त्यावेळी मृणालच्या मांड्या फार जाड आहेत अन् त्यामुळे त्या गाण्यासाठी तिने तिच्या मांड्यांवरील अतिरिक्त मांस कमी करण्याचा सल्ला तिला देण्यात आला होता

Mrinal Thakur

अभिनयाची छाप

‘तूफान’, ‘जर्सी’, ‘सेल्फी’, ‘गुमराह’, ‘लस्ट स्टोरीज २’सारख्या चित्रपटातून मृणालने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे

Mrinal Thakur

कल्कि 2989 AD’

मृणाल प्रभासच्या आगामी ‘कल्कि 2989 AD’ मध्ये छोट्या भूमिकेत झळकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mrinal Thakur

करण जोहरने केली नव्या चित्रपटाची घोषणा, वरुण धवन आणि जान्हवी कपूर पुन्हा दिसणार एकत्र