कंगनाने केलं हिंदू राष्ट्रासंदर्भात मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

कंगना राणौत

लोकसभा निवडणुकीत जिंकून येण्यासाठी कंगना राणौत जोरदार प्रचार करत आहे.

Kangana ranaut

हिंदू राष्ट्र

नुकतंच कंगनाने हिंदू राष्ट्रासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे.

Kangana ranaut

 हिंदू राष्ट्र

कंगना म्हणाली, “1947 मध्ये जेव्हा धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनवलं गेलं होतं. तर त्यावेळी भारताला हिंदू राष्ट्र घोषित का केलं नाही?” याला आम्ही हिंदू राष्ट्र बनवू.

Kangana ranaut

काँग्रेसचं कुशासन

कंगना पुढे म्हणाली, “आपले पंतप्रधान हे युगपुरुष आहेत. आपल्या पूर्वजांनी मुघलांची गुलामी पाहिली, त्यानंतर इंग्रजांची गुलामी पाहिली आणि त्यानंतर काँग्रेसचं कुशासन पहायला मिळालं. पण आपल्याला खऱ्या अर्थाने 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. 

Kangana ranaut

वक्तव्य

कंगनाने याआधीही अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं होतं.

Kangana ranaut

एकजूट

आता हिमाचल प्रदेशातील दोन मोठ्या राजघराण्यांचीही कंगनाविरोधात छुपी एकजूट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Kangana ranaut

अभिनेत्री ईशा गुप्ताने स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल केला मोठा खुलासा