लोकसभेचं तिकीट मिळताच कंगना रणौतने शेअर केली पहिली पोस्ट

Anuradha Vipat

भारतीय जनता पक्षात प्रवेश

कंगनाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.सोबतच तिला लोकसभेची उमेदवारी देखील देण्यात आली आहे.

Kangana Ranaut

आभार मानणारी पोस्ट

त्यामुळे तिने इंस्टाग्रामवर सगळ्यांचे आभार मानणारी पोस्ट शेअर केली आहे.

Kangana Ranaut

भारतीय जनता पक्ष

तिने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत लिहिलं आहे, 'माझा प्रिय भारत देश आणि भारतातील जनतेचा स्वतःचा पक्ष भारतीय जनता पक्षाने मला नेहमीच बिनशर्त समर्थन दिलं आहे.

Kangana Ranaut

हायकमांडच्या निर्णयाचे स्वागत

पुढे तिने लिहिलं आहे की, आज भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मला माझ्या जन्मस्थानावरून लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. मी मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या हायकमांडच्या निर्णयाचे स्वागत करते

Kangana Ranaut

लोकसभेसाठी निवडणूक

कंगना हिमाचल प्रदेश येथील मंडी येथून लोकसभेसाठी निवडणूक लढवणार आहे

Kangana Ranaut

शुभेच्छांचा वर्षाव

आता तिच्यावर सगळ्याच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Kangana Ranaut

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचे ब्रेकअप? चर्चांणा उधाण