Anuradha Vipat
निवडणुकीच्या निकालावर अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौतची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
आमच्या पक्षासाठी हा एक ऐतिहासिक विजय आहे. साहजिकच आम्ही सर्वजण खूप उत्साहित आहोत असं कंगना राणौत म्हणाली आहे
पुढे कंगना राणौत म्हणाली आहे की, या निकालासाठी आम्ही महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या जनतेचे आभार मानतो
पुढे कंगना राणौत म्हणाली आहे की, महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला, अशीही टीका कंगनाने केली आहे.
तसेच मुख्यमंत्री म्हणून कोणाकडे पाहता, असा प्रश्न विचारला असता पक्षातील वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील असं उत्तर कंगनाने दिलं.
कंगना नेहमीचं आपली परखडं मतं मांडत असते
कंगना तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीचं वादाच्या भोवऱ्यात अडकते