Anuradha Vipat
अभिनेत्री शिल्पा शेट्टीला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.
अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत शिल्पा शेट्टी हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं.
शिल्पा उद्योजक राज कुंद्रा याची दुसरी पत्नी आहे.
शिल्पाने राजसोबत लग्न केल्यानंतर त्याच्या पहिल्या पत्नीने शिल्पावर गंभीर आरोप केले होते.
शिल्पाने स्वतःचा संसार थाटला पण माझा संसार मोडला असे आरोप राज कुंद्राची पहिली पत्नी कविताने केले होते
राज – शिल्पा आता त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत.
शिल्पा सोशल मीडियावर कायम स्वतःचे आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.