कंगना रणौतने केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

Anuradha Vipat

संपूर्ण बॉलीवूड कलाविश्व

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगसाठी संपूर्ण बॉलीवूड कलाविश्व जामनगरमध्ये अवतल्याचं पाहायला मिळालं.

Kangana Ranaut

प्री-वेडिंगला गैरहजर

परंतु, बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना रणौत या प्री-वेडिंगला गैरहजर होती.

Kangana Ranaut

दीदींबद्दलची खास आठवण

भारतरत्न दिवंगत गायिका लता मंगेशकर यांनी “तुम्ही मला ५० लाख डॉलर्स दिले तरी मी येणार नाही” असं उत्तर देत लग्नात गाण्यास नकार दिला होता. ही दीदींबद्दलची खास आठवण आशा भोसलेंनी ‘डीआयडी लिटील मास्टर्स ५’ या कार्यक्रमात सांगितली होती.

Kangana Ranaut

कोणीही कितीही आमिष दाखवलं तरीही

आता यासंदर्भातील स्क्रीनशॉट शेअर करत कंगना रणौतने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. आयुष्यात मी अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना केला. आम्ही देखील लोकप्रिय आहोत, पण कोणीही कितीही आमिष दाखवलं तरीही, आजवर मी कोणाच्याही लग्नात कधीच नाचले नाही.असं कंगना म्हणाली आहे

Kangana Ranaut

इमानदारपणा हीच सगळ्यात मोठी संपत्ती

आजकालच्या शॉर्टकटच्या युगात पैसा म्हणजे सर्वकाही नाही… हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. तुमच्यातील इमानदारपणा हीच सगळ्यात मोठी संपत्ती आहे.” अशी पोस्ट कंगनाने लिहिली आहे.

Kangana Ranaut

वक्तव्यांमुळे चर्चेत

कंगणा रणौत कायमच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते

Kangana Ranaut

डोनाल्ड ट्रम्पच्या लेकीवर का भडकली अर्शद वारसीची पत्नी मारिया?