सनी लिओनीचं उदाहरण देऊन कंगनाने उर्मिलाबाबतच्या वक्तव्याचं केलं समर्थन

Anuradha Vipat

विविध वक्तव्यांसाठी ओळख

कंगना तिच्या विविध वक्तव्यांसाठी कायमच ओळखली जाते. 

Kangana statement about Urmila

सॉफ्ट पॉर्नस्टार

आता उर्मिला मातोंडकरला एका मुलाखतीत कंगनाने सॉफ्ट पॉर्नस्टार म्हटलं होतं त्याची आठवण कंगनाला नेटकऱ्यांनी करुन दिली आहे.

Kangana statement about Urmila

वक्तव्य

आता कंगनाचं पुन्हा एक वक्तव्य समोर आलं आहे.

Kangana statement about Urmila

सनी लिओनीचं उदाहरण

त्यात कंगनाने सनी लिओनीचं उदाहरण देऊन उर्मिलाबाबतच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

Kangana statement about Urmila

आक्षेपार्ह

सॉफ्ट पॉर्नस्टार या शब्दात आक्षेपार्ह काय आहे? यात काहीही आक्षेपार्ह नाही.हा शब्द समाजाने स्वीकारलेला नाही. असंही आता कंगना म्हणाली आहे

Kangana statement about Urmila

पॉर्नस्टारचा आदर

तसेच मी तुम्हाला सांगू इच्छिते आपल्या देशात पॉर्नस्टारचा जितका आदर केला जातो तितका कुणाचाच आदर केला जात नाही. सनी लिओनीला जाऊन विचारा.” असं कंगनाने म्हटलं आहे. 

Kangana statement about Urmila

लग्न नाही, तर साखरपुडा, फोटो शेअर करत अदिती राव हैदरीने सोडले मौन