कंगना आणि स्वरा एकत्र दिसणार?

सकाळ डिजिटल टीम

कंगना राणावत

कंगना राणावत सध्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे.

Kangana | Sakal

‘इमर्जन्सी’

१७ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारसा प्रभाव पाडला नाही, पण कंगना प्रमोशन करत आहे.

Kangana | Sakal

कंगना आणि स्वरा

कंगनाने एका मुलाखतीत सांगितले की स्वरा आणि तिच्या विचारसरणीमध्ये फरक आहे, पण याचा अर्थ ते एकत्र काम करू शकत नाही असा नाही.

Kangana Talks About Swara Bhaskar | Sakal

वाद

२०२० मध्ये सोशल मीडियावर झालेल्या वादामुळे कंगना आणि स्वरा यांच्यात कटुता निर्माण झाली होती. कंगनाने स्वराला ‘बी ग्रेड अभिनेत्री’ असे म्हटले होते.

Swara Bhaskar | sakal

चर्चा

कंगना म्हणाली की सेटवर स्वरा समाजवाद आणि साम्यवादावर चर्चा करत असे, पण कधीच तिच्या विचारांवर कंगनाने मत बनवले नाही.

Kangana | Sakal

‘तनू वेड्स मनू’

कंगना आणि स्वरा याआधी ‘तनू वेड्स मनू’ या सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केली होती.

Kangana Talks About Swara Bhaskar | Sakal

स्वरा भास्कर

कंगनाच्या या वक्तव्यानंतर स्वरा भास्कर काय प्रतिक्रिया देईल, हे पाहणे रंजक ठरेल.

Swara Bhaskar | Sakal

दोघी

वाद बाजूला ठेवून या दोघी पुन्हा एकत्र काम करतील का, हे येणारा काळच सांगेल.

Kangana Talks About Swara Bhaskar | Sakal

छावाचा ट्रेलर आज रिलिज; विकी कौशलचा लुक एकदा पहाच... अंगावर येईल काटा

chhaava | Sakal
येथे क्लिक करा