सकाळ डिजिटल टीम
कांजी हा बीट पासून बनवला जाणारा आंबवलेला पदार्थ आहे.यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायदेशीर बॅक्टेरिया भरपूर असतात.
कांजी पचनक्रिया सुधारते.यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते.
ताक आंबवलेल्या दुधापासून बनवले जाते. प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे.
ताक आतड्यांच्या आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. ते पचनासाठी फायदेशीर आहे.
ताकात कांजीच्या तुलनेत फायदेशीर बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त असते.त्यामुळे ते आतड्यांचे निरोगी संतुलन राखण्यास मदत करते.
कांजी आणि ताक दोन्हीचे आरोग्यासाठी फायदे आहेत.कांजी पचन सुधारते आणि ताक आतड्यांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते.
तुमच्या शरीराच्या गरजेनुसार कांजी किंवा ताक निवडा.दोन्हीचे सेवन तुमच्या आरोग्यास फायदेशीर ठरू शकते.