कन्यादान’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात, फोटो व्हायरल

Anuradha Vipat

विवाहसोहळा

अमृता बने आणि शुभंकर एकबोटे यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला आहे.

चर्चा

गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा चालू होती. 

सोशल मीडिया

आता त्यांच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कलाविश्वातील मान्यवर

या दोघांच्या लग्नाला कलाविश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुणेरी थाट

अमृता-शुभंकरच्या लग्नसोहळ्यात पुणेरी थाट पाहायला मिळाला आहे. 

शुभेच्छांचा वर्षाव

सध्या कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

अभिनेता रितेश देशमुखने सहकुटुंब घेतलं रामलल्लाचं दर्शन