‘द ग्रेट इंडियन कपिल शो’साठी कपिलने आकारलं ‘इतकं’ मानधन!

Anuradha Vipat

द ग्रेट इंडियन कपिल शो

चाहते कॉमेडियन कपिल शर्माच्या नवीन शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'ची आतुरतेने वाट पाहत होते.

The Great Indian Kapil Show'

पहिला भाग

या कार्यक्रमाचा पहिला भाग काल रात्री शनिवारी प्रसारित झाला.

The Great Indian Kapil Show'

नेटफ्लिक्सवर स्ट्रीम

यावेळी हा शो टीव्हीवर नाही, तर ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केला जात आहे.

The Great Indian Kapil Show'

भरघोस फी आकारली

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कपिल शर्माने 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी भरघोस फी आकारली आहे. 

The Great Indian Kapil Show'

‘कॉमेडियन किंग’

कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’ या शोमधून सुरुवात करणारा कपिल शर्मा आता टीव्हीवर सर्वाधिक मानधन घेणारा ‘कॉमेडियन किंग’ बनला आहे.

The Great Indian Kapil Show'

२६ कोटी रुपये

मीडिया रिपोर्टनुसार, कपिलने या शोच्या ५ एपिसोडसाठी तब्बल २६ कोटी रुपये मानधन आकारले आहे. 

The Great Indian Kapil Show'

परिणीती चोप्राचं गाणं ऐकून नेटकऱ्यांनी दिला तिला सल्ला