सकाळ डिजिटल टीम
क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती खराब झाली असताना दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी कांबळीला मदत करणार असल्याचे सांगितले होते.
त्याचबरोबर १९८३ वर्ल्ड कप हिरोंनीही कांबळीच्या उपाचाराचा खर्च उचलणार असल्याचे आश्वासन दिले होते.
कांबळीला मदतीचा हात पुढे करणाऱ्या कपिल देव यांची एकूण संपत्ती किती आहे, तुम्हाला माहित आहे का ?
कपिल देव एका दिवसाच्या पगारात कांबळीची गरीबी दूर करू शतकतात. यावरून तुम्ही त्यांच्या श्रीमंतीचा अंदाज लावू शकता.
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला बीसीसीआयकडून महिला ३०००० रूपये पेंशन मिळते व हेच त्याच्या उत्पन्नाचे साधन आहे.
कपिल देव यांचा एका दिवसाचा पगार विनोद कांबळीच्या महिन्याच्या पेंशनपेक्षा ११ पटीने जास्त आहे
कपिल देव यांचा महिन्याचा पगार १ कोटी रूपये आहे.
त्यानुसार त्यांचा एका दिवसाचा पगार ३ लाख ३३ हजार ३३३ रूपये इतका होतो.
कपिल देव यांची एकूण संपत्ती २२० कोटी रूपये इतकी आहे.