Anushka Tapshalkar
ओटीटी प्लॅटफॉर्मवर The Great Indian Kapil Show परत आलंय आणि त्यासोबतच कपिल शर्माचं वजन घटल्याचं फिट लूक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय. हा बदल कोणत्या औषधामुळे नाही, तर हेल्दी सवयींमुळे आहे.
Kapil Sharma Fitness Transformation Secret
sakal
21 दिवसांत एक नवी सवय तयार होते या तत्त्वावर हा नियम आधारलेला आहे. एकदम सगळं बदलण्याऐवजी हळूहळू सवयी बदलण्यावर भर दिला जातो.
Kapil Sharma Fitness Transformation Secret
sakal
या टप्प्यात डाएटचा ताण नाही. रोज चालणं, हलका व्यायाम, स्ट्रेचिंग एवढंच उद्दिष्ट. शरीराला रोज हलायची सवय लावणं महत्त्वाचं.
Kapil Sharma Fitness Transformation Secret
sakal
आता खाण्याच्या सवयी सुधारल्या जातात. घरचं जेवण, साखर कमी करणं, रात्री उशिरा खाणं टाळणं असे छोटे बदल केले जातात.
Balanced Diet
या टप्प्यात स्ट्रेस ईटिंग, दारू, सिगारेट, जास्त कॅफिन अशा वजन वाढवणाऱ्या सवयींवर नियंत्रण आणलं जातं.
Quit All Addictions
sakal
जिमची भीती वाटणारे, सतत डाएट फेल होणारे, व्यस्त जीवनशैली असलेले आणि भावनिक खाणं करणाऱ्यांसाठी हा फॉर्म्युला उपयुक्त आहे.
Beneficial for
Sakal
हा झटपट उपाय नाही. पण एकदा सवयी बदलल्या की वजन कायमचं कंट्रोलमध्ये राहतं. हेच कपिल शर्माच्या फिटनेसचं खरं गमक आहे.
Not Instant Results
Sakal
Eyebrow Thinning Causes
sakal