Anushka Tapshalkar
भुवयांचे टोक नाहीसे होत आहे का?
भुवयांच्या बाहेरील बाजूचे केस गळणे म्हणजे क्वीन अॅन साइन (Hertoghe sign). हे थायरॉईडच्या त्रासाचे महत्त्वाचे लक्षण असू शकते.
Eyebrow Thinning Causes
sakal
शरीरात पोषक घटकांची कमतरता
लोह (Iron), प्रोटीन, बायोटिन आणि व्हिटॅमिन D कमी असल्यास केसांची वाढ मंदावते, त्याचा परिणाम भुवयांवरही दिसतो.
Eyebrow Thinning Causes
sakal
त्वचेचे आजार आणि अॅलोपेशिया
एक्झिमा, सोरायसिस, कोंडा किंवा Alopecia areata मुळे भुवयांचे केस अचानक ठिकठिकाणी गळू शकतात.
Eyebrow Thinning Causes
sakal
हार्मोन्सचा असंतुलन
गर्भधारणा, मेनोपॉज, PCOS किंवा गर्भनिरोधक गोळ्या सुरू–बंद केल्याने भुवयांचे केस पातळ होऊ शकतात.
hormone imbalance
ताणतणावाचा परिणाम
अतिताण, मानसिक दबाव किंवा चिंता असल्यास शरीर केसांची वाढ थांबवते. काही वेळा नकळत केस ओढण्याची सवयही लागते.
औषधे आणि वाढते वय
काही औषधे, व्हिटॅमिन A चे जास्त डोस आणि वाढते वय यामुळे केसांची नैसर्गिक घनता कमी होते.
Medicines and Age
sakal
जास्त प्लकिंग आणि संसर्ग
वर्षानुवर्षे जास्त प्लकिंग, थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग केल्यास केसांची मुळे खराब होतात. तसेच फंगल किंवा बॅक्टेरियल संसर्गामुळेही केस गळू शकतात.
Daily Eating Habits That Are Big Mistakes in Ayurveda
sakal