शिंदेंच्या शिवसेनेची धाकधूक वाढवणाऱ्या कपिल सिब्बलांची एका सुनावणीची फी किती?

Sandip Kapde

पार्श्वभूमी

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादाचा खटला सध्या देशातील महत्त्वाच्या कायदेशीर प्रकरणांपैकी एक मानला जात आहे.

Kapil Sibal Fees: How Much Does Uddhav Thackeray’s Top Lawyer Charge?

|

esakal

वकील

सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे गटाची बाजू ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल मांडत आहेत.

Kapil Sibal Fees: How Much Does Uddhav Thackeray’s Top Lawyer Charge?

|

esakal

प्रतिष्ठा

कपिल सिब्बल हे देशातील प्रख्यात ज्येष्ठ वकील असून, ते भारतातील महागड्या वकिलांपैकी एक मानले जातात.

Kapil Sibal Fees: How Much Does Uddhav Thackeray’s Top Lawyer Charge?

|

esakal

फी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीसाठी त्यांची फी साधारण १५ ते २५ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.

Kapil Sibal Fees: How Much Does Uddhav Thackeray’s Top Lawyer Charge?

|

esakal

उच्चन्यायालय

उच्च न्यायालयातील सुनावणीसाठी सिब्बल यांची फी साधारण ९ ते १६ लाख रुपये असल्याचे विविध रिपोर्ट्समध्ये नमूद आहे.

Kapil Sibal Fees: How Much Does Uddhav Thackeray’s Top Lawyer Charge?

|

esakal

सल्ला

कायदेशीर सल्ला किंवा Legal Opinion साठी त्यांची फी साधारण ११ ते १५ लाख रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते.

Kapil Sibal Fees: How Much Does Uddhav Thackeray’s Top Lawyer Charge?

|

esakal

बाहेरील केसेस

बाहेरील शहरांतील काही प्रकरणांसाठी त्यांचे शुल्क प्रकरणाच्या स्वरूपानुसार वेगळे असू शकते आणि ते १.२५ कोटी रुपयांपर्यंत असल्याचे काही रिपोर्ट्समध्ये नमूद आहे.

Kapil Sibal Fees: How Much Does Uddhav Thackeray’s Top Lawyer Charge?

|

esakal

अंदाज

ही रक्कम निश्चित दर नसून, विविध मीडिया रिपोर्ट्स आणि कायदेविषयक वर्तुळातील माहितीनुसार दिलेला अंदाज आहे.

Kapil Sibal Fees: How Much Does Uddhav Thackeray’s Top Lawyer Charge?

|

esakal

परिस्थिती

प्रकरणाचे स्वरूप, सुनावणीची व्याप्ती आणि कायदेशीर कामाच्या गरजेनुसार वकिलांची फी बदलू शकते.

Kapil Sibal Fees: How Much Does Uddhav Thackeray’s Top Lawyer Charge?

|

esakal

अधिकृतता

कपिल सिब्बल यांनी त्यांच्या वकिली फीचे कोणतेही अधिकृत सार्वजनिक दरपत्रक जाहीर केलेले नाही.

Kapil Sibal Fees: How Much Does Uddhav Thackeray’s Top Lawyer Charge?

|

esakal

टीप

कपिल सिब्बल यांच्या फीबाबत दिलेली आकडेवारी विविध मीडिया रिपोर्ट्स आणि कायदेविषयक वर्तुळातील माहितीनुसार आहे; अधिकृत दरपत्रक उपलब्ध नसल्याने ही रक्कम निश्चित समजू नये.

Kapil Sibal Fees: How Much Does Uddhav Thackeray’s Top Lawyer Charge?

|

esakal

शिवरायांच्या काळात आठवडी बाजारात नेमकं काय-काय विकलं जायचं?

What Was Sold in Shivaji Maharaj’s Era Markets?

|

esakal

येथे क्लिक करा