रिअ‍ॅलिटी कॉमेडी शोच्या प्रोमोबाबत करण जोहरने व्यक्त केली नाराजी

Anuradha Vipat

करण जोहर

करण जोहर त्याच्या चित्रपटांबरोबरच फॅशन आणि लूक्समुळे नेहमी चर्चेत असतो

Karan Johar

स्टोरी शेअर

नुकतीच त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ही स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

Karan Johar

प्रोमो

करणने त्याच्या सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत लिहिलं आहे की एका प्रतिष्ठित चॅनलवर मी एका नामांकित रिअ‍ॅलिटी कॉमेडी शोचा प्रोमो पाहिला. त्यात ते माझी नक्कल करत होते. त्यांनी अत्यंत वाईट नक्कल केली.

Karan Johar

इंडस्ट्री

पुढे करण म्हणाला, ट्रोलर्स आणि निनावी लोकांकडून मी अशी अपेक्षा करू शकतो परंतु जेव्हा तुमचीच इंडस्ट्री अशा व्यक्तीचा अनादर करते जो व्यक्ती २५ वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहे तेव्हा या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं

Karan Johar

स्टोरी

करणने शेअर केलेल्या या स्टोरीनंतर एकता कपूरने त्याची बाजू मांडत स्टोरी रिपोस्ट केली आहे.

प्रदर्शित

करण जोहरचा आगामी चित्रपट ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

आता नेहा कक्करलाही पडली 'गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ