आता नेहा कक्करलाही पडली 'गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ

Anuradha Vipat

नेहा कक्कर

बॉलीवूडमधील लोकप्रिय गायिका म्हणून नेहा कक्करला ओळखलं जातं

Neha Kakkar

मुख्य परीक्षक

सध्या नेहा ‘सुपरस्टार सिंगर ३’ या कार्यक्रमात मुख्य परीक्षक म्हणून काम करत आहे

Neha Kakkar

उपस्थिती

या शोमध्ये नुकतीच गायक संजू राठोडने नुकतीच नेका कक्करच्या ‘सुपरस्टार सिंगर ३’ या शोमध्ये उपस्थिती लावली होती.

Neha Kakkar

स्पर्धक आणि परीक्षक

यावेळी सगळे स्पर्धक आणि परीक्षक एकत्र ‘गुलाबी साडी’  या गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळालं.

Neha Kakkar

व्हिडीओ शेअर

याशिवाय नेहा कक्करने संजू राठोडबरोबर एक खास व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Neha Kakkar

स्टेप्स

नेहाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती ‘गुलाबी साडी’ गाण्याच्या स्टेप्स अगदी हुबेहूब करत असल्याचं पाहायला मिळत आहे

Neha Kakkar

रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरने लिव्ह इन रिलेशनशिपबाबत केलं वक्तव्य