करीनाने अभिषेकसोबत 'तो' सीन करण्यास दिला होता थेट नकार

Anuradha Vipat

मुख्य भूमिका

करीनाने 'रेफ्युजी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये अभिनेता अभिषेक बच्चनने तिच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती.

Kareena kapoor

लव्ह-स्टोरी

या दोघांचा हा पहिलाच चित्रपट होता. 'रेफ्युजी'मध्ये करीना आणि अभिषेकची लव्ह-स्टोरी दाखवण्यात आली.

Kareena kapoor

रोमँटिक सीन

मात्र करीनाने शूटिंगदरम्यान अभिषेकसोबत रोमँटिक सीन करण्यास थेट नकार दिला होता.

Kareena kapoor

व्हिडीओ कॉल

करीनाने सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे . एका शोमध्ये सिमीने अभिषेक बच्चनला व्हिडीओ कॉल केला होता.

Kareena kapoor

तो सीनच करण्यास नकार

तेव्हा अभिषेकने तिला सांगितलं की तो त्याच्या पहिल्या चित्रपटातील रोमँटिक सीन कधीच विसरू शकत नाही. कारण करीनाने तो सीनच करण्यास नकार दिला होता.

Kareena kapoor

पहिला चित्रपट

करीना आणि अभिषेक यांचा हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता

Kareena kapoor

गोविंदा कोणत्या गटात करणार प्रवेश ?