Anushka Tapshalkar
जास्त खाणं हे वजन वाढण्याचं प्रमुख कारण आहे. आरोग्यदायी खाल्लं तरी प्रमाण जास्त झाल्यास फिटनेसवर परिणाम होतो.
Rujuta Diwekar's Jordan Formula
sakal
करिना कपूर खानच्या आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरने 'जॉर्डन फॉर्म्युला' सांगितला आहे, जो जेवताना जागरूक राहण्यास मदत करतो.
Rujuta Diwekar's Jordan Formula
sakal
सुरुवातीला फक्त एकच तुकडा (उदा. साबुदाणा वडा) घ्या आणि मग स्वतःला विचारा; दुसरा खाण्याची खरंच आवश्यकता आहे का?
Rujuta Diwekar's Jordan Formula
sakal
जर तुम्हाला दुसरा तुकडा खाल्ल्यानंतर तिसरा खाण्याची इच्छा असेल, तरच दुसरा तुकडा घ्या. अन्यथा थांबा!
Rujuta Diwekar's Jordan Formula
sakal
जेव्हा 'आता आणखी खाऊ शकत नाही' असं वाटतं, तेव्हा थांबणं आवश्यक आहे. हीच पद्धत पाचवा किंवा सहावा तुकडा घेताना देखील लागू होते.
Rujuta Diwekar's Jordan Formula
sakal
हवामानाच्या बदलांमुळे भूक कमी किंवा जास्त होते. उन्हाळ्यात पचनसंस्था नाजूक बनते, त्यामुळे फायबरयुक्त आहार घेणं फायदेशीर ठरू शकतं.
Rujuta Diwekar's Jordan Formula
sakal
या फॉर्म्युलामुळे अन्नाचा आनंद घेताना दोषी वाटत नाही. योग्य प्रमाणात खा, मनापासून खा आणि निरोगी रहा!
Rujuta Diwekar's Jordan Formula
sakal
Late Night Snacking Side Effects on Body
sakal