वाईट परिस्थिती आठवत करीना कपूर भावूक

Anuradha Vipat

ओळखीची गरज

https://www.esakal.com/ampstories/web-story/glam-look-of-actress-shweta-tiwari-aak11

Kareena Kapoor

राज्य

आजही करीना बॉलिवूडवर राज्य करत आहे

Kareena Kapoor

यशाचं श्रेय

करीना स्वतःच्या यशाचं पूर्ण श्रेय फक्त आणि फक्त मोठी बहीण करिश्मा कपूर हिला देते.

Kareena Kapoor

परिस्थितीचा खुलासा

एका मुलाखतीत करीनाने आई बबिता कपूर आणि बहीण करिश्मा यांनी सामना केलेल्या परिस्थितीचा खुलासा केला आहे.

Kareena Kapoor

संकटाचा सामना

करीना म्हणाली ‘करिश्माने आयु्ष्यात केलेल्या संकटांचा समाना मी माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे. आज मी जगातील कोणत्याही संकटाचा सामना करू शकते.

Kareena Kapoor

प्रवास

पुढे करीना म्हणाली , कितीही संकट येऊदे, कोणीही माझा अपमान करुदे… मी कायम संघर्ष करेल… करिश्मासाठी प्रवास सोपा नव्हता

Kareena Kapoor

रडताना

पुढे करीना म्हणाली, ‘जेव्हा करिश्माने बॉलिवूडमध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा कुटुंबाने आणि बाहेरच्या लोकांनी देखील तिचा विरोध केला. मी रात्र – रात्र बहीण आणि आईला रडताना पाहिलं आहे. 

Kareena Kapoor

अभिनेत्री श्वेता तिवारीचा ग्लॅम लूक