रश्मिकाने दिली ‘पुष्पा 2’ विषयी मोठी अपडेट

Anuradha Vipat

प्रचंड उत्सुकता

प्रेक्षकांना ‘पुष्पा : द राइज’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच ‘पुष्पा : द रुल’ची प्रचंड उत्सुकता आहे.

Rashmika gave 'Pushpa 2' update

‘पुष्पा 2’विषयी मोठी अपडेट

श्रीवल्लीची भूमिका साकारलेली अभिनेत्री रश्मिका मंदानाने एका मुलाखतीत ‘पुष्पा 2’विषयी मोठी अपडेट दिली आहे.

Rashmika gave 'Pushpa 2' update

या चित्रपटासाठी...

रश्मिका म्हणाली, “50 हून अधिक दिवसांपासून आम्ही या चित्रपटासाठी काम करतोय आणि अजूनही बरंच काही बाकी आहे.

Rashmika gave 'Pushpa 2' update

मोठा आणि दमदार

मी याआधीही सांगितलं होतं आणि आता पुन्हा एकदा सांगू इच्छिते की हा दुसरा भाग पहिल्यापेक्षा अधिक मोठा आणि दमदार असेल असंही रश्मिका म्हणाली

Rashmika gave 'Pushpa 2' update

विशेष मेहनत

‘पुष्पा 2’कडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यामुळे त्यासाठी विशेष मेहनत घेत असल्याचं रश्मिकाने सांगितलं आहे

Rashmika gave 'Pushpa 2' update

मानधन

‘पुष्पा 2’मधील भूमिकेसाठी अल्लू अर्जुनने कोणतंच मानधन घेतलं नसल्याचं कळतंय. 

Rashmika gave 'Pushpa 2' update

जया बच्चन यांनी सांगितले सोशल मीडियावर सक्रिय नसण्याचे कारण