मलायकाने शेअर केला कथित बॉयफ्रेंडसोबतचा सेल्फी

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते.

Malaika arora

‘मिस्ट्री मॅन’

अभिनेता अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप केल्यानंतर मलायकाचं नाव एका ‘मिस्ट्री मॅन’शी जोडलं गेलं.

Malaika arora

कॉन्सर्ट

मलायकाने नुकतीच गायक ए. पी. ढिल्लनच्या कॉन्सर्टला हजेरी लावली.

Malaika arora

मिस्ट्री मॅन

या कॉन्सर्टमध्ये पुन्हा एकदा मलायकाला मिस्ट्री मॅनसोबत पाहिलं गेलं आहे

Malaika arora

बॉयफ्रेंड

त्या मिस्ट्री मॅनचं नाव राहुल विजय आहे. मलायकाने कथित बॉयफ्रेंड राहुल विजयसोबतचा सेल्फी शेअर केला.

Malaika arora

चर्चा

या दोघांच्या फोटोची नेटकऱ्यांमध्ये तुफान चर्चा होत आहे.

Malaika arora

फोटो पोस्ट

मलायकाने ए. पी. ढिल्लनचंच ‘विथ यू’ हे गाणं शेअर करत राहुलसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

Malaika arora

प्राजक्ताच्या पोस्टची सर्वत्र चर्चा

येथे क्लिक करा