कडूपणा गायब, स्वाद दुप्पट! खास कारल्याच्या पंचामृताची पारंपरिक पद्धत

Aarti Badade

पंचामृताचा अर्थ

पंचामृत म्हणजे पाच पवित्र घटक (Five Holy Ingredients) जसे दूध, दही, तूप, मध आणि गूळ यांचे मिश्रण होय.

Karela Panchamrut Recipe

|

Sakal

कारल्याची कडू चव कमी करा

बारीक कापलेल्या कारल्याला (Bitter Gourd) मीठ (Salt) लावून १० मिनिटे ठेवा आणि नंतर पाणी पिळून कडू चव कमी करा.

Karela Panchamrut Recipe

|

Sakal

वाफेवर शिजवा

तेलात मोहरी, हिंग, हळद आणि कारली घालून झाकण ठेवून वाफेवर (Steam) २-३ वेळा शिजवा.

Karela Panchamrut Recipe

|

Sakal

चिंच आणि गुळाचा वापर

आता यात चिंचेचा कोळ (Tamarind Pulp) आणि चिरलेला गूळ (Jaggery) घालून पंचामृतला गोड-आंबट चव द्या.

Karela Panchamrut Recipe

|

Sakal

शेंगदाणे आणि खोबरे

भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, तिळाचे कूट आणि खोबऱ्याचा किस (Grated Coconut) घालून मिश्रण जाड करा.

Karela Panchamrut Recipe

|

Sakal

मीठ आणि तिखट

चवीनुसार मीठ (मीठ बेताने घाला) आणि लाल मिरची पावडर (Chilli Powder) घालून उकळी (Boil) येईपर्यंत शिजवा.

Karela Panchamrut Recipe

|

sakal

तयार पंचामृत

हे कारल्याचे पंचामृत गोड, आंबट आणि तिखट (Spicy) चवीमुळे अत्यंत रुचकर (Delicious) लागते आणि आरोग्यासाठी उत्तम असते.

Karela Panchamrut Recipe

|

Sakal

कडू लागणार नाही! बनवा क्रिस्पी फ्राय कारले झटपट अन् चविष्ट रेसिपी

Sakal

येथे क्लिक करा