सकाळ डिजिटल टीम
करिश्मा नेहमी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सर्वांना रोजच्या अपडेट देत असते.
अभियानाबरोबरच करिश्माला ट्रेकिंग, फिरण्याची आवड आहे.
दरम्यान करिश्माने वर्षाचा शेवट जंगल सफारीने केला आहे. त्याचे फोटोही तिने सोशल मीडियावर अपडोल केले आहेत.
जंगल सफारीतील फोटोखाली कॅप्शन देत तिने ‘सालाचा शेवट कृतज्ञतेसह करा' असं म्हणत सर्वांचे आभार मानलेत.
सेल्फीसह जंगलातील सिंहांचे आणि सूर्यास्ताचे फोटोदेखील अपलोड केले आहेत.
पोस्टमधून तिने 2024च्या सकारात्मक अनुभवाची झलक दाखवून दिली आहे.
करिष्माने जंगल सफारीच्या खास अनुभव सर्वांसोबत शेअर करत 2024 ला निरोप दिला आहे.
करिश्माने 2024 मध्ये चित्रपट आणि रियालिटी शोमध्ये चांगलीच चमक दाखवली.