करिश्माला आजही होतोय 'त्या' निर्णयाचा पश्चाताप ?

Anuradha Vipat

करिश्मा कपूर

अभिनेत्री करिश्मा कपूर ही बॉलिवूडमधील नामवंत अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Karishma kapoor

अफेअरची चर्चा

करिश्मा आणि अभिषेक बच्चन यांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती.

Karishma kapoor

डिप्रेशनमध्ये

अभिषेक बच्चनसोबत लग्न मोडल्यानंतर करिश्मा कपूर डिप्रेशनमध्ये गेली अशी चर्चा होती. 

Karishma kapoor

घाईघाईत लग्न

अभिषेक बच्चनसोबतची एंगेजमेंट तोडल्यानंतर करिश्मा कपूरने घाईघाईत लग्न केलं

Karishma kapoor

पश्चाताप

पण हे लग्न तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट निर्णय होता. ज्याचा तिला आजही पश्चाताप होत आहे

Karishma kapoor

घरगुती हिंसाचाराला बळी

संजय कपूरसोबत लग्न केल्यानंतर करिश्मा कपूर घरगुती हिंसाचाराला बळी पडली होती. 

Karishma kapoor

रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश