रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश

Anuradha Vipat

रुपाली गांगुली

अभिनेत्री रुपाली गांगुलीने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. 

Rupali Ganguly

लोकप्रिय आणि यशस्वी

रुपाली ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे.

Rupali Ganguly

पक्षप्रवेश

बुधवारी दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात तिने विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.

Rupali Ganguly

व्हिडीओ व्हायरल

तिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Rupali Ganguly

विविध प्रतिक्रिया

रुपाली गांगुलीने भाजपात प्रवेश करताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

Rupali Ganguly

करिअर

एका नेटकऱ्याने तर तुझं ‘करिअर संपला’, असंही लिहिलं आहे.

Rupali Ganguly

अभिनेत्री मनीषा कोईरालाने व्यक्त केलं जोडीदाराबद्दल मत