करिश्माने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार

Anuradha Vipat

करिश्मा कपूर

९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून करिश्मा कपूरला ओळखलं जातं

Karishma kapoor

३४ वर्षे पूर्ण

आता करिश्माला इंडस्ट्रीमध्ये ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत.

Karishma kapoor

नावाचा खरा उच्चार

करिश्माने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या नावाचा खरा उच्चार नेमका काय आहे याबाबत खुलासा केला आहे.

Karishma kapoor

थक्क

मुलाखतीत अभिनेत्रीला तुझ्या नावाचा नेमका उच्चार काय आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर करिश्माने दिलेल्या उत्तराने सगळेच थक्क झाले.

Karishma kapoor

आश्चर्य व्यक्त

“माझं नाव करिश्मा नाही ते करिज्मा (karisma) असं आहे.” यावर उपस्थित सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे

Karishma kapoor

लोलो

करिश्मा संपूर्ण कपूर कुटुंबीय लोलो बोलत असल्याने करिश्माला बॉलीवूडमध्ये लोलो, तर करिनाला बेबो म्हणून ओळखलं जातं.

Karishma kapoor

'या' मराठी अभिनेत्रीने केलं किरण रावच्या कामाचं कौतुक