'या' मराठी अभिनेत्रीने केलं किरण रावच्या कामाचं कौतुक

Anuradha Vipat

या चित्रपटामुळे चर्चेत

आमिर खानची पूर्व पत्नी किरण राव सध्या तिच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे

Kiran Rao's work

कामाचं कौतुक

अशातच एका मराठी अभिनेत्रीने देखील किरण रावच्या कामाचं कौतुक केलं आहे

Kiran Rao's work

फोटो शेअर

अभिनेत्री अश्विनी कासारने इन्स्टाग्राम स्टोरीवर किरण रावसहचा फोटो शेअर करत तिच कौतुक केलं आहे.

Kiran Rao's work

कामाच्या प्रेमात

“मला किरण रावला भेटून खूप आनंद झाला. मी तिच्या व तिच्या कामाच्या प्रेमात पडली आहे असं अश्विनी कासारने म्हटले आहे

Kiran Rao's work

इन्स्टाग्राम स्टोरी

अश्विनीची हि पोस्ट किरण रावने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

Kiran Rao's work

आनंद झाला

किरणने यावर लिहिलं आहे, “तुला भेटूनही खूप आनंद झाला.” किरण रावची ही स्टोरी पुन्हा अश्विनी पोस्ट करत म्हणाली, “अजून काय हवं…??”

Kiran Rao's work

गोविंदाने केलं ३७ वर्षांनंतर पुन्हा एकदा लग्न, फोटो वायरल