Anuradha Vipat
ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त चित्रपट मोहोत्सव आयोजित करण्यात आला होता
या जन्मशताब्दी सोहळ्यात कपूर कुटुंबातील अनेक महिलांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते.
अभिनेत्री करिश्मा कपूर हिने देखील पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती.
आता या सोहळ्यात पांढरी साडी का नेसली यामागचं कारण करिश्माने सांगितलं आहे.
सध्या करिश्माची पोस्ट व्हायरल होत आहे.
करिश्मा म्हणाली की, 'आजोबा ज्यांना कुटुंबातील महिलांसाठी पांढरा रंग आवडत होता.