करिश्मा कपूरने वाचवले होते 'या' अभिनेत्याचे प्राण

Anuradha Vipat

करिश्मा कपूर

बाॅलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही कायमच चर्चेत असते

मोठा खुलासा

आता नुकताच अभिनेता हरीश कुमारने करिश्मा कपूरबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला आहे

सीन

हरीश कुमार म्हणाला की, चित्रपटात एक सीन होता, ज्यामध्ये स्वीमिंग पूलमध्ये करिश्मा कपूरला बुडताना वाचवायचे होते. करिश्माने पूलमध्ये उडी मारली.

स्वीमिंग पूलमध्ये उडी

करिश्मानंतर हरिश कुमार यानेही स्वीमिंग पूलमध्ये उडी मारली. त्यानंतर हरिश कुमार हा बुडत होता. यावेळी करिश्मा कपूरने हरीश कुमारला वाचवले असंही हरीश कुमार पुढे म्हणाला . 

विधानाची जोरदार चर्चा

हरिश कुमार म्हणाला की, मला त्यावेळी स्वीमिंग येत नव्हते, आता हरिशच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

एकत्र काम

करिश्मा कपूर आणि हरीश कुमार यांनी प्रेम कैदी या चित्रपटात एकत्र काम केलं आहे

ट्रोलिंगविषयी प्रसाद ओकने मांडलं मत, म्हणाला...