ट्रोलिंगविषयी प्रसाद ओकने मांडलं मत, म्हणाला...

Anuradha Vipat

परखड मत

सोशल मीडियावरील ट्रोलिंगविषयी अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकने आपलं परखड मत व्यक्त केलं आहे.

ट्रोलिंग विषयी

एका कार्यक्रमात प्रसाद ओक सहभागी झाला होता. यावेळी त्याला ट्रोलिंग विषयी विचारलं.

उद्योग-धंदे

तेव्हा तो म्हणाला, “मला काही फरक पडत नाही. ज्यांना उद्योग-धंदे नाहीयेत, ज्यांना कुठल्याच गोष्टीचं काही घेणं-देणं नाहीये किंवा ज्यांना पैसे देऊन बसवलेत असे महाभाग ट्रोल करत असतात.

जबाबदाऱ्या असलेली माणसं

“आम्ही भान असलेली माणसं आहोत. जबाबदाऱ्या असलेली माणसं आहोत. असंही तो यावेळी म्हणाला

प्रेक्षकांवर ठाम विश्वास

पुढे बोलताना प्रसाद म्हणाला, मी कुठल्याही ट्रोलिंगला आयुष्यात कधी भिणार नाही. भ्यायलो नाही. माझा माझ्या कलाकृतीवर, प्रामाणिक प्रेक्षकांवर ठाम विश्वास आहे. 

त्यांचा काही संबंध

ट्रोलिंग वगैरे काय? कोण आहेत ही माणसं? त्यांचा काही संबंध नाही,” असंही पुढे प्रसाद ओक स्पष्ट म्हणाला.

या गोष्टीत अनुष्का अमिताभ बच्चन, शाहरुख खानलाही टाकते मागे