वीणा जगतापचे छोट्या पडद्यावर पुनरागमन

Anuradha Vipat

एण्ट्री

बिग बॉस मराठीमधील अभिनेत्री वीणा जगताप ही छोट्या पडद्यावरील एका मालिकेत एण्ट्री करणार आहे. 

Veena Jagtap's comeback

‘रमा राघव’

अभिनेत्री वीणा जगताप ही कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ मालिकेत दिसणार आहे.

Veena Jagtap's comeback

वेगळ्या अंदाजात

आता या मालिकेत अभिनेत्री वीणा जगताप एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येत आहे. 

Veena Jagtap's comeback

आगामी भाग

आता वीणाची नक्की कोणती भूमिका मालिकेत आहे ? रमा राघवच्या आयुष्यावर त्याचा काय प्रभाव पडणार? हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना कळणार आहे.

Veena Jagtap's comeback

उत्सुकता

वीणाची मालिकेत एण्ट्री झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेच्या आगामी भागाविषयी उत्सुकता पाहायला मिळत आहे

Veena Jagtap's comeback

लोकप्रियता

बिग बॉसमधून वीणा लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे.

Veena Jagtap's comeback

ब्रेकअपदरम्यान अनन्या पांडेने शेअर केले फोटो मात्र चाहते म्हणाले...