भरगर्दीत श्रीलीलाला खेचलं तरीही कार्तिक स्वतःतच मग्न ; नेटिझन्स भडकून म्हणाले..

kimaya narayan

कार्तिक आर्यन

अभिनेता कार्तिक आर्यन वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका इव्हेन्टदरम्यान अभिनेत्रीबरोबर घडलेल्या प्रकाराने कार्तिकवर टीका होतेय.

Kartik Aaryan

श्रीलीला

पुष्पा मधील किसीक गाण्यामुळे प्रसिद्ध झालेली श्रीलीला बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. तिच्याच बाबतीत धक्कादायक घटना घडली.

Kartik Aaryan

घटना

सिनेमाच्या प्रोमोशनवेळी एका इव्हेंटदरम्यान ही भयंकर घटना घडली. त्यामुळे सगळेचजण हादरले आहेत.

Kartik Aaryan

काय घडलं नेमकं ?

इव्हेंटदरम्यान कार्तिक आणि श्रीलीला गर्दीतून जात असताना गर्दीतील काही लोकांनी श्रीलीला गर्दीत खेचलं. पण सोबत असलेल्या टीममधील माणसांनी तिला खेचून बाहेर काढलं.

Kartik Aaryan

कार्तिक बघतच राहिला

पण या सगळ्या गोंधळात कार्तिकचं लक्षच नव्हतं. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री हादरलेली स्पष्ट दिसतेय. तर कार्तिकने मागे वळून पाहिलं पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. यामुळे नेटकरी संतापले आहेत.

Kartik Aaryan

नेटिझन्स म्हणाले

"कार्तिक स्वतःलाच महत्त्व देतो","अरे तिची मदत कर","नावाचा अभिनेता अजिबात माणुसकी नाही " अशा शब्दात नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

Kartik Aaryan

आगामी सिनेमा

कार्तिक आणि श्रीलीला आशिकी 3 मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

Kartik Aaryan

बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या पडतील अशा नक्षत्रासारख्या सुंदर होत्या या महाराणी ; पहा कधीही न पाहिलेले फोटो

Maharani Gayatri Devi
येथे क्लिक करा