Anuradha Vipat
कार्तिकने इंडस्ट्रीत स्वत:चे असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
कार्तिकच्या कामाप्रमाणेच त्याच्या लव्ह लाइफच्या चर्चाही तेवढ्याच झालेल्या आहेत.
आता मुलाखतीदरम्यान कार्तिकने त्याच्या लव्ह लाईफबद्दल अगदी उघडपणाना सांगितले आहे.
अनेक अभिनेत्रींसोबतही कार्तिकचे नाव जोडले गेले आहे .
कार्तिकने सांगितले की त्याच्या अभिनयाच्या आवडीमुळे कॉलेजमध्ये असताना त्याची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली होती.
कार्तिकने सांगितले की “माझ्या मैत्रिणीने मला सांगितले की मी अभिनय केला तर ती माझ्यासोबत राहणार नाही.
पुढे कार्तिकने सांगितले की ती म्हणाली होती की ती एका अभिनेत्याचे आयुष्य सांभाळू शकत नाही