Anuradha Vipat
अभिनेत्री अनन्या पांडेने चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर पहिले वर्ष तिच्यासाठी किती कठीण होते, याबद्दल वक्तव्य केले आहे.
सोशल मीडियावर अनन्याच्या शिक्षणाबद्दल अफवा पसरल्या होत्या
सोशल मीडियावर कोणीतरी अनन्याचा शाळेतील वर्गमित्र आहे असे सांगून तिच्यावर आरोप केले होते
पुढे अनन्या शाळेतील सामान्य घरातील मुलांना त्रास देते अशी अफवा पसरली होती
तसेच अनन्याने तिच्या बॉयफ्रेंडला फसवले आहे अशी देखील अफवा होती. यावर अनन्याने एका इन्स्टाग्रामवर पोस्टवर स्वत:ची बाजू मांडत लिहिले होते
अनन्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
आता अनन्या कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.