Apurva Kulkarni
कार्तिक आर्यन चित्रपटावरुन नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या येणाऱ्या चित्रपटावरुन सध्या कार्तिक खूप चर्चेत आहे.
अभिनयातून सगळ्यांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या कार्तिकने एक मोठा खुलासा केला आहे.
चित्रपटात किसिंग सीन देण्याच्या नादात मला 37 वेळा रीटेक घ्यावा लागला होता.
किसिंग सीन शूट करताना कार्तिक आर्यनची तब्येत खराब झाली होती. कार्तिकच्या त्या चित्रपटाचं नाव कांची द अनब्रेकेबल होतं.
कांची चित्रपटात कार्तिकसोबत मिष्टी लीड रोलमध्ये होते. तसंच ऋषी कपूर, मिथून चक्रवर्तीदेखील होते.
कार्तिक आर्यन रोमांटिक सीन देण्याच्या आधी नर्वस होता. त्यामुळे त्याला 37 वेळा रिटेक घ्यावा लागला.
तब्बल 37 वेळा रिटेक घेतल्यानंतर त्याची तब्येत खूप बिघडली. कार्तिकला डोकेदुखीला सामोरं जावं लागलं.