कार्तिक महिन्यात ‘ही’ डाळ खाणं का टाळलं जातं?

Monika Shinde

कार्तिक महिना

हिंदू धर्मात काही पदार्थ विशिष्ट महिन्यांत वर्ज्य मानले जातात. कार्तिक महिन्यात एक डाळ खाणं टाळलं जातं, जाणून घ्या यामागचं कारण.

The month of Kartik


|

Esakal

धार्मिक दृष्टिकोन

कार्तिक महिना धार्मिकदृष्ट्या पवित्र मानला जातो. या काळात व्रत, उपवास, नियम यांचं पालन केलं जातं आणि सात्विक जीवनशैली अवलंबली जाते.

religious view


|

Esakal

कोणती डाळ खाऊ नये?

या महिन्यात मसूर डाळ खाणं टाळलं जातं. ती उष्ण प्रकृतीची मानली जाते, जी कार्तिकातील सात्विकतेशी विसंगत मानली जाते.

Which pulses should not be eaten?


|

Esakal

उष्ण अन्न का वर्ज्य करावे?

उष्णअन्न शरीरात आळस, क्रोध, आणि अस्वस्थता निर्माण करतं. कार्तिकात मन:शांती व अध्यात्मिक उन्नतीसाठी उष्ण पदार्थ टाळले जातात.

Why should hot food be avoided?


|

Esakal

आयुर्वेदिक कारण

आयुर्वेदानुसार, कार्तिक महिन्यात पचनशक्ती कमकुवत असते. आणि मसूर डाळ ही जड असून ती पचायला कठीण जाते. त्यामुळे आरोग्यासाठीही ती टाळावी.

Ayurvedic reason


|

Esakal

कोणते डाळ खावे?

या काळात मूग डाळ, तूर डाळ, किंवा हरभऱ्याची डाळ खाणं उत्तम मानलं जातं. या डाळी सात्विक आणि पचायला सुलभ असतात.

Which pulses should you eat?


|

Esakal

धार्मिक नियमांचं पालन

कार्तिकात नियम पाळणे म्हणजे केवळ परंपरेसाठी नव्हे, तर मन, शरीर आणि आत्मा या तिन्हींचं शुद्धीकरण करणंही होय.

Observance of religious rules


|

Esakal

विषारी कफ सिरप कसा तयार केला गेला? जाणून घ्या प्रमुख घटक आणि धोके

येथे क्लिक करा