सकाळ डिजिटल टीम
विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील अप्रतिम कामगिरीमुळे भारतीय क्रिकेटपटू करूण नायर चर्चेत आला आहे.
करूणच्या वैयक्तित आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास करूणच्या पत्नीचे नाव शनाया टंकरीवाला, असे आहे.
करूण व शनायाने २०२० मध्ये लग्न केले. लग्नाआधी ते रिलेशनशिपमध्ये होते व त्यांना दोन मुलं आहेत.
करूणची पत्नी शनाया मीडिया प्रोफेशनल आहे.
त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेती स्पर्धेतील ७ सामन्यांत ५ शतके आणि एक अर्धशतक ठोकले आहे.
विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या आहेत.
त्याने ७ डावात एकूण ७५२ धावा केल्या आहेत.
त्याने सेमीफायनलच्या सामन्यात माहाराष्ट्राविरूद्ध ८८ धावांची नाबाद खेळी केली.