सकाळ डिजिटल टीम
भारतीय क्रिकेटचा प्रिन्स म्हणून शुभमन गिलला सोशल मीडियावर ओळखले जाते.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा देखील सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.
सारा व शुभमन यांच्यात प्रेम प्रकरण सुरू आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत असते.
आता एआयने दोघांचे सोबत व्हॅकेशन फोटोज समोर आणले आहेत.
ज्यामध्ये सारा तेंडुलकर व शुभमन गिल एकाच स्पीड बोटमध्ये पाहायला मिळत आहेत.
सारा तेंडुलकर सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आपली सुट्टी एन्जोय करत आहे.
दरम्यान शुभमन गिल देखील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियामध्ये गेला होता.
सारा ने ब्रिस्बेन कसोटी सामन्यात देखील हजेरी लावली होती.