Swadesh Ghanekar
करुण नायर ८ वर्षानंतर टीम इंडियाच्या कसोटी संघात परतला आहे, तो सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे
करुण नायरची पत्नी सनाया टंकारीवाला, ही एक मीडिया प्रोफेशनल आहे आणि ती प्रत्येक संकटात करुणसोबत उभी राहिली
पारसी कुटुंबात जन्मलेल्या सनायाने करुणच्या प्रेमात पडल्यानंतर हिंदू धर्म स्वीकारला.
२०२० मध्ये उदयपूरमध्ये पारसी आणि मल्याळी परंपरांचे मिश्रण करून एका भव्य विवाहात या जोडप्याने लग्न केले.
करुण व सनाया यांना कायान आणि समारा अशी दोन मुलं आहेत.
सनाया टंकारीवाला मीडियामध्ये काम करते आणि जाणीवपूर्वक प्रसिद्धीपासून दूर राहते.
२०१९ मध्ये गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर करुणने सनायाला प्रपोज केले.
सनायाचे इंस्टाग्रामवर १०.२ हजार फॉलोअर्ससह आहेत आणि ती या गोष्टींना फार महत्त्व देत नाही.
करूण नायर २०१७ नंतर भारताच्या कसोटी संघात परतला आहे आणि त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे.