Apurva Kulkarni
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिचा एक अनुभव शेअर केला आहे.
अनेकदा अभिनेत्रींना कास्टिंग काउचच्या प्रकरणाला सामोरं जावं लागतं. अशातच एका मालिका विश्वातील अभिनेत्रीला सुद्धा मनस्ताप सहन करावा लागला.
सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी या अभिनेत्रीला रात्री 3 वाजता दिग्दर्शकाने विचित्र मागणी केली होती.
अभिनेत्री कशिका कपूर हिच्यासोबत ही धक्कादायक घटना घडली असून तिने हा धक्कादायक अनुभव शेअर केला.
150 ऑडिशन्स देऊनही मी अनेकवेळा फेल झाले. त्यावेळी एका रात्री 3 वाजता मला दिग्दर्शकाचा फोन आला.
'त्याने मला म्हटलं की, 'मी काम देईल पण तु माझ्यासोबत एक रात्र घालवावी लागले'
'पण मी अशा विचित्र फोनला लगेच नकार देयचे. कारण मला माझ्या कामातून मोठं व्हायचं होतं.'
'मला जर यशस्वी व्हायचं असेल तर मी माझ्या मेहनतीवर होईल, आणि त्याच जोरवर आज मी इथं पोहचले.'
कशिकाने सांगितले की, 'तिच्या आईने तिला प्रचंड सपोर्ट केला. 'कधीही हार मानायची नाही' याचं बळ आईने दिलं.'