Aarti Badade
सतत बैठे काम, व्यायामाचा अभाव आणि वेळेअवेळी खाण्यामुळे पोटाभोवती वाढणारी चरबी मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयविकाराचा धोका वाढवते.
reduce belly fat after meals
Sakal
धावपळीच्या जीवनात नियमित जिमला जाणे शक्य नसले, तरी जेवणानंतर दररोज फक्त ५ मिनिटे दिलेला वेळ शरीरातील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी वरदान ठरू शकतो.
reduce belly fat after meals
Sakal
जेवणानंतर सोपी शारीरिक हालचाल केल्याने शरीराची चयापचय (Metabolism) क्रिया वेगाने काम करते आणि पोटाभोवती अतिरिक्त चरबी साचणे थांबते.
reduce belly fat after meals
Sakal
जेवण झाल्यावर सर्वप्रथम ताठ उभे राहा; त्यानंतर एक पाय गुडघ्यातून मागे दुमडून हाताने त्याला स्पर्श करा आणि नंतर दुसऱ्या पायानेही हीच क्रिया करा.
reduce belly fat after meals
Sakal
शरीर अधिक सक्रिय ठेवण्यासाठी उजवा पाय मागे दुमडून डाव्या हाताने त्याला स्पर्श करा आणि नंतर डावा पाय दुमडून उजव्या हाताने स्पर्श करण्याचा ५ मिनिटे सराव करा.
reduce belly fat after meals
Sakal
दोन्ही पायांच्या टाचा जमिनीवरून वर उचलून फक्त पायांच्या बोटांवर साधारण ५ मिनिटे हळूहळू चालल्याने पायांच्या स्नायूंवर चांगला ताण येतो.
reduce belly fat after meals
Sakal
बोटांवर चालून झाल्यावर पायाची बोटे वर उचला आणि फक्त टाचांवर जोर देऊन चाला; यामुळे रक्ताभिसरण सुधारून रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
reduce belly fat after meals
Sakal
हे साधे उपाय करण्यासाठी कोणत्याही उपकरणांची गरज नसल्याने ऑफिसमध्ये काम करणारे किंवा घरकामात व्यस्त असणारे लोकही आपले वजन सहज नियंत्रित ठेवू शकतात.
reduce belly fat after meals
Sakal
padabhyanga benefits Soles leg
Sakal