काश्मिरी महिलांच्या सौंदर्याचं गुपित काय? हजारो वर्षांपूर्वीच्या उपायात दडलंय रहस्य

Yashwant Kshirsagar

काश्मिरी स्त्रियांचे नैसर्गिक सौंदर्य

जम्मू-काश्मीरमधील स्त्रिया त्यांच्या सुंदर आणि तेजस्वी त्वचेसाठी ओळखल्या जातात. थंड शुद्ध हवा आणि पारंपरिक घरगुती उपायांमुळे त्यांची त्वचा चमकदार राहते.

Kashmiri Beauty Secrets

|

esakal

पिढ्यानपिढ्या उपाय

काश्मिरी स्त्रिया दूध आणि केशराचे मिश्रण त्वचेवर लावतात. ही साधी पद्धत आजही अत्यंत प्रभावी आहे.

Kashmiri Beauty Secrets

|

esakal

केशर

पॅम्पोर हा भाग ‘केशरची दरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. इथले केशर जगातील सर्वोत्तम दर्जाचे मानले जाते.

Kashmiri Beauty Secrets

|

esakal

केशराचे अद्भुत गुणधर्म

केशर त्वचा स्वच्छ करते, डाग कमी करते आणि नैसर्गिक चमक आणते. दुधासोबत मिसळल्यास ते नैसर्गिक ब्लिचप्रमाणे काम करते.

Kashmiri Beauty Secrets

|

esakal

दुधातील लॅक्टिक ॲसिडचा फायदा

दुधामधील लॅक्टिक ॲसिड जुन्या मृत पेशी काढून टाकते, त्वचेला ओलावा देतो आणि कोरडेपणा दूर करतो.

Kashmiri Beauty Secrets

|

esakal

मिश्रणाचे एकत्रित फायदे

दूध + केशर त्वचेचा पोत सुधारते, टॅनिंग कमी करते आणि चेहऱ्याला नवचैतन्य देते. चेहरा तरुण आणि तेजस्वी दिसतो.

Kashmiri Beauty Secrets

|

esakal

तयार करण्याची सोपी पद्धत

अर्धा कप कच्च्या दुधात २-३ केशराच्या काड्या टाका. किमान एक तास तसेच ठेवा, जेणेकरून गुणधर्म पूर्णपणे उतरतील.

Kashmiri Beauty Secrets

|

esakal

कसे लावायचे?

कापसाच्या बोळ्याने मिश्रण चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटे राहू द्या आणि कोमट पाण्याने धुवा.

Kashmiri Beauty Secrets

|

esakal

किती वेळा वापरावे?

आठवड्यातून २-३ वेळा नियमित वापरा. हात आणि मानेवरही लावल्यास डाग व सुरकुत्या कमी होतात.

Kashmiri Beauty Secrets

|

esakal

अमेरिकेतील घरांवर पाण्याच्या टाक्या का नसतात? कारण वाचून व्हाल थक्क!

Why America Has no Rooftop Water Tanks

|

esakal

येथे क्लिक करा