Anuradha Vipat
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत
आता नुकताच कतरिनाने सोशल मीडियावर खास सेल्फी पोस्ट केला आहे.
या सेल्फीच्या कॅप्शनमध्ये कतरिनाने विकीवर प्रेमाचा वर्षाव केला आहे
कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विकीसोबतचा सेल्फी पोस्ट केला.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘दिल तू, जान तू..’ असं लिहित तिने हृदयाचा इमोजी पोस्ट केला आहे.
हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
कतरिना आणि विकी यांच्या वयात पाच वर्षांचं अंतर आहे